¡Sorpréndeme!

Jitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका? : जितेंद्र आव्हाड

2025-03-11 0 Dailymotion

Jitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाड 

आपल्याकडे परंपरेने जे पशुबळी दिले जातात ते हलाल पद्धतीनंच दिले जातात त्याला शास्त्रीय कारण आहे मल्हार ज्या पद्धतीनं मटण देणार ते झटका पद्धतीचं असेल तर ती पंजाबमधली खास पद्धत आहे त्यावरून वाद कऱण्याचं काही कारण नाही या मटणामधे जर आपण वाद करणार असू तर मच्छीचं काय करायचं नवीन नवीन वाद कसे निर्माण करायचे आणि हिंदु-मुस्लिम वाद कसा लावायचं हीच पद्धत आहे आतापर्यंत लहान-सहान गावात खाटकाचं गावाबाहेर दुकान असायचं त्याचं सगळं काम शांतपणे चालत होतं, हे सगळं असताना पुन्हा वाद कशाला लावायचे मी मटण घ्यायला जात नाही, पण आता पुढल्यावेळी नक्की जाईन आणि मी कुठून मटण घ्यायचं हे आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण..